बुलेटीन बुलेट्स...

- राहुल पट्टेवार याला दोन दिवसांची पोलीस कोठडी.
- इचलकरंजी शहराला दूधगंगा नदीतून पाणी दिल्यास कागलच्या शेतकऱ्यांना लाभ.
- पावसाची दिवसभर उघडीप पेरणीच्या कामाला वेग.
- नंदवाळ वारी यंदा दहा वारकऱ्यांच्या उपस्थितीतच.
- शिवाजी विद्यापीठात एम. फिल, पीएचडीच्या मुलाखती ऑनलाईन.
- कोरोनाचा एक रुग्ण आढळला.
- लिंगायत समाजाच्या वतीने चिनी वस्तूंची होळी.